साहित्यसंग्रह

अभिप्राय

साहित्यसंग्रहाच्या माध्यमातून आपण ज्या प्रकारे मराठी साहित्यात आपलं योगदान देत आहात ते वाखाणण्याजोग आहे. या स्तुत्य उपक्रमाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो या सदिच्छा. -- डॉ. रविकांत झिरमिटे, पुणे

मराठी साहित्याच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठीचा हा प्रयत्न अतिशय उत्तम आहे. स्वरचित साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. - डॉ. जयश्री पाटील, जळगाव